सर्व सुखसुविधांयुक्त १ व २ बीएचके फ्लॅट्सचा, शॉप्स व ऑफिसेसचा निसर्गरम्य वास्तुप्रकल्प
Railway Station Corner, Kuwarbav, Ratnagiri 415612.
Ground Floor Shopping section, 1st Floor Offices and 2nd to 5th Floor 1,2 BHK Flats
बेस्ट अमेनिटीज, बेटर कनेक्टिव्हिटी, अपडेट शॉपिंग , अप-टू-डेट वर्किंग आणि अप्पर लिविंगचा एक्सपेरिअन्स हेच तर या "अरिहंत प्राईम" च कॅपिटल आहे.
हायवे लगत व फक्त २ मिनिटाच्या अंतरावर असणारे रेल्वे स्टेशन, अरिहंत प्राईमची ही नैसर्गिक आणि अलौकिक सुबत्ता तुम्हाला तुमच्या सतत बिझी आणि हेक्टिक लाइफ पासून निश्चितच रिलॅक्स, रिलायबल आणि हेल्दी वातावरणात घेऊन जाईल
The project has been registered via MahaRERA Registration Number: P52800030278 and is available on the website
https://maharera.mahaonline.gov.in under registered projects.